Karl Marx
कार्ल मार्क्स - जगातील कामगारांनो, एक व्हा ,तुमच्या बेड्या सोडून तुमच्याकडे गमावण्यासारखे काहीच नाही, असे आवाहन कार्ल मार्क्स यांनी कामगारांना उद्देशून केले होते....
Raja Ram Mohan Rai
राजा राममोहन रॉय - ईश्वर एकच आहे. दोन किंवा अधिक नाही. या एका ईश्वराची नित्य प्रार्थना करावी आणि आपले प्राप्त कर्म आचारीत रहावे. ईश्वर निर्गुण, निराकार आहे....
Pandit Javaharlal Nehru
पं. जवाहरलाल नेहरु - भूतकाळ मागे पडलाय आणि आता भविष्य आपणाला खुणावतोय. पण हा भविष्यकाळ सोपा नाही, आरामाचा नाही, तर सतत कष्ट करण्याचा आहे...
Leonardo da Vinci
लिओनार्दो दा व्हिन्ची - संगीत व चित्रकलेवरील हुकूमत पाहून ड्यूकने मिलानमधील सान्ता मारीया चर्च मधील लास्ट सपर हे प्रसिध्द म्युरल काढण्यासाठी कामगिरी लिओनार्दोवर सोपविली...
Charlie Chaplin
चार्ली चॅप्लिन - चार्लीला बोलण्यापूर्वी गाणे शिकवले गेले आणि तो चालू लागला तेव्हाच नाचू लागला. वयाच्या पाचव्या वर्षी त्याने रंगमंचावर पहिले पाऊल टाकले...