Dasbodh dashak - 4
जयजय जी गणनाथा।तूं विद्यावैभवें समर्था ।अध्यात्मविद्येच्या परमार्था। मज बोलवावें ॥ १॥
नमूं शारदा वेदजननी। सकळ सिद्धि जयेचेनी । मानस प्रवर्तलें मननीं। स्फूर्तिरूपें ॥ २॥...
Dasbodh dashak - 5
जय जज जी सद्गुरु पूर्णकामा। परमपुरुषा आत्मयारामा । अनुर्वाच्य तुमचा महिमा। वर्णिला न वचे ॥ १॥
जें वेदांस सांकडें। जें शब्दासि कानडें । तें सत्शिष्यास रोकडें। अलभ्य लाभे ॥ २॥...
Dasbodh dashak - 6
बोलिलें तें जीवीं धरावें । सावध होऊन बैसावें। निमिष एक ॥ १॥
कोणी एके ग्रामीं अथवा देशीं। राहणें आहे आपणासी । न भेटतां तेथिल्या प्रभूसी। सौख्य कैंचें ॥ २॥...
Dasbodh dashak - 7
विद्यावंतांचा पूर्वजू। गजानन एकद्विजू । त्रिनयन चतुर्भुजू। परशुपाणि ॥ १॥
कुबेरापासून अर्थ। वेदांपासून परमार्थ । लक्ष्मीपासून समर्थ। भाग्यासी आले ॥ २॥...
Dasbodh dashak - 8
श्रोतीं व्हावें सावध| विमळ ज्ञान बाळबोध | गुरुशिष्यांचा संवाद| अति सुगम परियेसा || १||
नाना शास्त्रें धांडोळितां| आयुष्य पुरेना सर्वथा | अंतरी संशयाची वेथा| वाढोंचि लागे || २||...